Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

📣 खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती - Recruitment of various posts in Khadki Cantonment Board


खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांच्या एकूण 29जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

1       स्त्रीरोगतज्ज्ञ 01
2 अपघाती वैद्यकीय अधिकारी 01
3 एक्स-रे तंत्रज्ञ 01
4 फिजिओथेरपिस्ट 01
5 डायलिसिस तंत्रज्ञ 02
6 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 04
7 स्टाफ नर्स 12
8 फार्मासिस्ट 04
9 डेटा एंट्री ऑपरेटर


नोकरी ठिकाण: पुणे

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): cghkcontract@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 जून 2020 (04:00 PM)

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.