Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

'आर्ची'ने शेअर केला लहानपणीचा फोटो, पाहा कशी दिसायची!



Rinku Rajguru Photo: अभिनेत्री रिंकू राजगुरु हिने आपला लहानपणीचा फोटो आज इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिने आपल्या आई-वडिलांसोबतचा फोटो शेअर केला आहे.

(फोटो सौजन्य : Instagram)
आता देखील रिंकूने आपल्या इंस्टाग्रामवर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. पण रिंकूने आपला लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. तो देखील आपल्या आई-वडिलांसोबतचा. रिंकूने हा फोटो आजच शेअर केला आहे. शिक्षक दिनानिमित्त रिंकूने आपल्या आई-वडिलांसोबतचा फोटो शेअर करुन त्यांना वंदन केलं आहे.