Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

'राज्याच्या आर्थिक स्थितीचा अहवाल मागवला'

मुंबई: मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेताच यांनी निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. शेतकऱ्यांना आतापर्यंत किती मदत देण्यात आली याची माहिती मागवतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीचा अहवाल मागितला आहे. राज्याची काय आहे? याचा लेखाजोखा सादर करण्याचे आदेशच ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ठाकरे यांचा हा निर्णय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मोठा दणका असल्याचं मानलं जात आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2OCm04p
via IFTTT