कोल इंडिया लिमिटेड (CIL) येथे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण १३२६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जानेवारी २०२० आहे.
पदाचे नाव – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
पद संख्या – १३२६ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुल जाहिरात बघावी].)
फीस – सामान्य (यूआर) / ओबीसी (क्रिमीलेअर आणि नॉन-क्रिमीलेअर ) / ईडब्ल्यूएस श्रेणी उमेदवारांसाठी रु. १०००/- आहे.
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – २१ डिसेंबर २०१९ (सकाळी ११.०० वाजेपासून) आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ जानेवारी २०२० आहे.
Candidates who are eligible for the posts are being asked to fill a total of 6 vacancies for the post of Management Trainee at Coal India Limited (CIL). Want to apply online? The last date to apply is January 29.
Name of the post - Management trainee
Number of posts - 2 seats
Educational Qualification - Educational qualification is as per requirement of the post. (See Child Advertising].)
Fees - For General (UR) / OBC (Crimelayer & Non-Crimelier) / EWS Category candidates Rs. 1 / - is.
Application Methods - Online
The date of commencement of application is - 1st December 19 (from 5.00am).
The last date to apply - January 29 is 9.
