न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे ड्रायव्हर ग्रेड -१, टेक्नीशियन-बी, स्टायपेंडियरी ट्रेनी / टेक्नीशियन, वैज्ञानिक सहाय्यक-बी पदांच्या एकूण १३७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे.
पदाचे नाव – ड्रायव्हर ग्रेड -१, टेक्नीशियन-बी, स्टायपेंडियरी ट्रेनी / टेक्नीशियन, वैज्ञानिक सहाय्यक-बी
पद संख्या – १३७ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुल जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – १७ डिसेंबर २०१९ आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२० आहे.
Nuclear Power Corporation of India Limited is requesting applications from candidates who are eligible for the posts to fill a total of 2 vacant posts of Driver Grade-1, Technician-B, Stapendiary Trainee / Technician, Scientific Assistant-B. Want to apply online? The last date to apply is January 7.
Number of posts - 2 seats
Educational Qualification - Educational qualification is as per requirement of the post. (See Child Advertising.)
Application Methods - Online
The date of commencement of application is - 1st December 29th.
The last date to apply - January 3 is 7.
