Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

DRDO मध्ये १० वी पास उमदेवारांना संधी



DRDO Bharti For SSC Candidates  – संरक्षण संशोधन आणि विकास संस्थामध्ये (DRDO) सरकारी नोकरीची संधी उपल्बध आहे. मल्टी टास्किंग स्टाफच्या पदांसाठी 1,817 जागा रिक्त आहेत. त्यामुळे तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे या पदांसाठी 10 वी पास उमेदवार देखील अर्ज करु शकतात. यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची सुरुवात 23 डिसेंबर २०१९ पासून होईल.

पदांचे नाव, संख्या –
1. मल्टी टास्किंग स्टाफ – 1,817 पद
वयोमर्यादा –
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल 25 वर्ष असावे.

महत्वाच्या तारखा –
अर्ज सुरु होण्याची तारीख – 23 डिसेंबर 2019
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 23 जानेवारी 2020 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत

शैक्षणिक पात्रता –
उमेदवारांचे किमान शिक्षण 10 वी पास तरी असावे. तसेच त्याबरोबर आयटीआय पास असणे आवश्यक असेल. या संबंधित अधिक माहितीखालील जाहिरातीत देण्यात आली आहे.

अर्ज प्रक्रिया –
या पदांवर अर्ज करण्याची उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. उमेदवारांनी संपूर्ण माहिती वाचून अर्ज करावेत. यासाठी उमेदवारांना https://www.drdo.gov.in/home या वेबसाइटला भेट द्यावी. उमेदवार या वेबसाइटवरुन ऑनलाइन अर्ज करु शकतात.





DRDO Bharti For SSC Candidates - Government Employment Opportunities are available at the Defense Research and Development Institute (DRDO). There are 1,817 vacancies for multi-tasking staff positions. So if you are looking for a government job then this is the golden opportunity for you. In particular, the 10th pass candidates can also apply for these posts. You will need to apply online for this. The application will begin on December 23.

Name, Number of Posts -
1. Multi-tasking staff - 1,817 posts
Age Limit -
The age of the candidate applying for this post should be at least 18 to 25 years.
Important Dates -
Date of commencement of application - 23 December 2019
Last date to apply - January 23, 2020 at 5pm

Educational Qualification -
Candidates should have minimum 10th education. It will also have to have an ITI pass. Further information on this is given in the advertisement below.


Application Process -
Candidates have to go to the official website to apply for these posts. Candidates should read the entire information and apply. Candidates should visit the website https://www.drdo.gov.in/home for this. Candidates can apply online from this website.