Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

MAVIM कोल्हापूर भरती - MAVIM Kolhapur Recruitment 2020


महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कोल्हापूर येथे व्यवस्थापक, क्षेत्रीय समन्वयक, सहयोगिनी, लेखापाल पदांच्या एकूण ३५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ जानेवारी २०२० आहे. २

पदाचे नाव – व्यवस्थापक, क्षेत्रीय समन्वयक, सहयोगिनी, लेखापाल
पद संख्या – ३५ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २१ ते ४० वर्षे दरम्यान असावे.
नोकरी ठिकाण – कोल्हापूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ जानेवारी २०२० आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पदानुसार लोकसंचलित साधन केंद्रामध्ये


अधिकृत वेबसाईट              जाहिरात