Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्हा परिषद सातारा भरती - ZP Satara Bharti 2020



जिल्हा परिषद सातारा येथे औषध निर्माता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, ग्रामसेवक, शिक्षण सेवक, परिचर, शिपाई, तलाठी पदांच्या एकूण ७५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे.

पदाचे नाव – औषध निर्माता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, ग्रामसेवक, शिक्षण सेवक, परिचर, शिपाई, तलाठी
पद संख्या – ७५ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण – सातारा
अर्ज पद्धती – ऑफलाईन
फीस –
इतर पदांकरिता – रु. १५०/-
शिपाई पदाकरिता – अनुसूचित जमाती मागास प्रवर्ग उमेदवारांकरिता रु. २००/- आहे.
तलाठी पदाकरिता – अनुसूचित जमाती मागास प्रवर्ग उमेदवारांकरिता रु. ३५०/- आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२० आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
शिपाई, तलाठी – जिल्हाधिकारी कार्यालय सातारा, महसूल शाखा (आस्थापना संकलन), एल आय सी बिल्डींगसमोर, पोवईनाका, सादर बझार सातारा
इतर पदांकरिता – सदस्य सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा