Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Mpsc.Gov.In MPSC राज्य सेवा भरती २०२०


महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या एकूण २०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जानेवारी २०२० आहे.


पदाचे नाव – सहायक राज्यकर आयुक्त, उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ गट विकास अधिकारी, सहायक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी, उद्योग उप संचालक – तांत्रिक, सहायक संचालक, उपशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी, सहायक गट विकास अधिकारी, सहायक निबंधक, उप अधीक्षक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, सहायक प्रकल्प अधिकारी/ संशोधन अधिकारी व तत्सम, नायब तहसीलदार
पद संख्या – २०० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पदवी किंवा समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
फीस – अमागास उमेदवारांसाठी ५२४/- रुपये आणि मागासवर्गीय व अनाथ उमेदवारांसाठी ३२४/- रुपये आहे.
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – २३ डिसेंबर २०१९ आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ जानेवारी २०२० आहे.