Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नागरिकत्व कायदा, NRC म्हणजे काय?

NRC




सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या आधारे केंद्रातील भाजप सरकार धार्मिक फूट पाडत असल्याचा आरोप कायदाविरोधी आंदोलकांनी केला आहे. एनआरसी प्रक्रियेमुळे देशातील गरिबांना कागदपत्रांअभावी आपले नागरिकत्व सिद्ध करण्यात अडचणी निर्माण होणार असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. सुधारीत नागरिकत्व कायदा हा धर्माच्या आधारे नागरिकत्व देणार असल्यामुळे संविधानाच्या मूल्यांची पायमल्ली होत असल्याचाही आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, देशभरात सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन सुरूच आहे. उत्तर प्रदेशमध्ये आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

शाळांमध्येही बायोमेट्रिक हजेरी - पालघर, उस्मानाबाद, लातूर, बीड आणि औरंगाबाद