Pune Army Bharti 2020 – आर्मी भरती पुणे येथे सैनिक (सामान्य कर्तव्य), सैनिक तंत्रज्ञ, सैनिक शिपाई पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जानेवारी २०२० आहे. तसेच पात्र उमेदवारांनी मेळाव्याकरिता उपस्थित राहावे. मेळाव्याची तारीख १५ जानेवारी २०१९ ते २५ जानेवारी २०२० आहे.
पदाचे नाव – सैनिक (सामान्य कर्तव्य), सैनिक तंत्रज्ञ, सैनिक शिपाई
शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी आणि १२ वी उत्तीर्ण असावा.
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – २ डिसेंबर २०१९
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ जानेवारी २०२०
मेळाव्याची तारीख – १५ जानेवारी २०२० ते २५ जानेवारी २०२०
Pune Army Bharti 2020 - Army Recruitment Pune application is being requested from candidates who are eligible for the post to fill the vacant posts of Soldiers (General Duty), Soldiers, Technicians, Soldiers. The application is to be done online. The last date to apply is January 7. Also, qualified candidates should attend the rally. The date of the rally is January 7 to January 9 to January 3
Educational Qualification - Candidate should have passed the 8th and 8th.
Application Methods - Online
Date of commencement of application - 1st December 19
Last Date to Apply - January 3
Meeting date - January 3 to January 3
