जिल्हा परिषद अमरावती येथे आरोग्य सेवक, वरिष्ठ सहायक लेखापाल, शिक्षण सेवक पदांच्या एकूण २० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे.
पदाचे नाव – आरोग्य सेवक, वरिष्ठ सहायक लेखापाल, शिक्षण सेवक
पद संख्या – २० जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – अमरावती
फीस – अनुसूचित जमाती प्रवर्गातील मागासवर्गीय उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क रु. २५०/- आहे.
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२० आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जि. प.. मा.शाळा माध्यमिक मुलीची शाळा कॅम्प अमरावती
