जिल्हा परिषद बुलढाणा येथे शिक्षण सेवक, आरोग्य सेवक, ग्रामसेवक पदांच्या एकूण ५६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे
- पदाचे नाव – शिक्षण सेवक, आरोग्य सेवक, ग्रामसेवक
- पद संख्या – ५६ जागा
- नोकरी ठिकाण – बुलढाणा
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२० आहे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधित पदाच्या पत्त्यावर
| रिक्त पदांचा तपशील | ||
| अ. क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
| १ | शिक्षण सेवक | ४४ |
| २ | आरोग्य सेवक | ०७ |
| ३ | ग्रामसेवक | 05 |

