Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्हा परिषद नागपूर भरती - ZP Nagpur Recruitment 2020


सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद नागपूर येथे ग्रामसेवक, औषध निर्माता अधिकारी, आरोग्य सेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, शिक्षण सेवक, पशुधन पर्यवेक्षक पदांच्या एकूण १६८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे.
  • शैक्षणिक पात्रता –  ग्रामसेवक, औषध निर्माता अधिकारी, आरोग्य सेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, शिक्षण सेवक, पशुधन पर्यवेक्षक.
  • पद संख्या – १६८ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • फीस – रु. २५०/- आहे.
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – जिल्हा परिषद, नागपूर (संबंधित विभाग) जुने सचिवालय बिल्डींग जवळ, सिव्हील लाईन नागपूर ४४०००१
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – ३१ डिसेंबर २०१९ आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२० आहे.

रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
ग्रामसेवक०४
औषध निर्माता अधिकारी०१
आरोग्य सेवक०१
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक०१
शिक्षण सेवक१६०
पशुधन पर्यवेक्षक०१
⏹ जिल्हा परिषद औरंगाबाद भरती ZP Recruitment  Aurangabad 2020

⏹ MAVIM कोल्हापूर भरती -  MAVIM Kolhapur Recruitment  2020

⏹ जिल्हा निवड समिती रायगड भरती - Zilha Nivad Samiti Raigad Bharti 2020

⏹ जिल्हा परिषद सातारा भरती -  ZP Satara Bharti 2020

⏹ जिल्हा परिषद अमरावती भरती -  ZP Amravati Bharti 2020

⏹  जिल्हा परिषद सोलापूर भरती - ZP Solapur Bharti 2020

⏹ SRPF पोलीस भरती २०१९ अर्ज करा- ८२८ पदे  SRPF RECRUITMENT 2019