Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण 102 जागा


न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड  यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 102 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीनेअर्ज मागविण्यात येत आहेत.

पहा : - न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण 102 जागा
शैक्षणिक पात्रता – वैज्ञानिक सहाय्यक पदांकरिता 60% गुणांसह संबंधित विषयात अभियांत्रिकी पदविका आणि तंत्रज्ञ पदांकरिता 60% गुणांसह इय्यता दहावी/ बारावी (विज्ञान & गणित) उत्तीर्णसह आयटीआयच्या संबंधित ट्रेड मध्ये प्रमाणपत्र धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दिनांक 31 जानेवारी 2020 रोजी वैज्ञानिक सहाय्यक पदांकरिता 18 ते 30वर्ष आणि तंत्रज्ञ पदांकरिता 18ते 25 वर्ष दरम्यान असावे. (अनुसुचित जाती/ अनुसूचित जमाती प्रव्रगतील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 3 वर्षे सवलत.)
नोकरीचे ठिकाण – गोरखपूर (हरियाणा)
परीक्षा फीस – नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 31जानेवारी 2020



ऑनलाईन अर्ज    जाहिरात पाहा