Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत (नाबार्ड) सहाय्यक व्यावस्थापक पदांच्या 150 जागा


राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक  यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दिनांक 1 जानेवारी 2020 रोजी 21 ते 30 वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत 5 वर्ष आणि 3 वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 800/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150/-रुपये आहे.
परीक्षा – दिनांक 25 फेब्रुवारी 2020 रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 3 फेब्रुवारी 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.