Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गडचिरोली राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती पद 89 जागा


गडचिरोली राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती पद 89 जागा

विविध पदांच्या एकूण ८९ जागा
सुपर स्पेशलिस्ट, स्पेशलिस्ट, मेडिकल ऑफिसर, ऑडिओलॉजिस्ट, कनिष्ठ अभियंता, कोर्स डायरेक्टर, ऑप्टोमेट्रिस्ट, फिजिओथेरपिस्ट, स्टाफ नर्स, सुपरवायझर, लेखापाल, तालुका समूह संघटक, पॅरामेडिकल वर्कर, टेक्निशियन आणि फार्मासिस्ट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक कृपया मूळ जाहिरात पाहा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज करण्याचा पत्ता – जाहिराती मधील पत्यावर अर्ज करा.