भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्या आस्थापनेवर भरती पद 349 जागा
मानववंशशास्त्रज्ञ, व्यायाम फिजिओलॉजिस्ट, सामर्थ्य व कंडिशनिंग तंत्रज्ञ, बायोमेकेनिस्ट, मानसशास्त्रज्ञ, बायोकेमिस्ट, स्पोर्ट्स मेडिसिन डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, मालिशकर्ता/ मालिश, फार्मासिस्ट, नर्सिंग सहाय्यक आणि लॅब टेक्नीशियन पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन
जाहिरात पाहा ऑनलाईन अर्ज करा
