पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १७७ जागा
विविध तज्ञ डॉक्टर वर्ग-१ आणि वर्ग-२ पदांच्या एकूण १७७ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ मे २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
जाहिरात पाहा अधिकृत वेबसाईट
Don't forget to share your friends !!!
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
