राष्ट्रीय आरोग्य अभियान , औरंगाबाद नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे फिजिशियन, भूल देणारा डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, हॉस्पिटल व्यवस्थापक, कर्मचारी नर्स, क्ष-किरण तंत्रज्ञ, ई तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, स्टोअर अधिकारी, डाटा एंट्री ऑपरेटर पदाच्या एकूण 3, 485 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 एप्रिल 2020 पर्यंत आपले अर्ज सादर करावे.
जाहिरात पाहा अधिकृत वेबसाईट
Don't forget to share your friends !!!
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
