Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नागपूर मंडळात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ५१६५ जागा



राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ, नागपूर यांच्या अधिपत्याखालील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्हा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५१६५ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५१६५ जागा
फिजिशियन, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, हॉस्पिटल मनेजर, अधिपरिचारिका, क्ष-किरण तंत्रज्ञ, ई.सी.जि. तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता आणि स्टोअर ऑफिसर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ एप्रिल २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

ई-मेल पत्ता – covid19ddhsnagpur@gmail.com