राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर परिमंडळ, लातूर अधिनस्त असलेल्या लातूर, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्हा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६५२१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६५२१ जागा
फिजिशियन, भूल देणारा डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, हॉस्पिटल व्यवस्थापक, कर्मचारी नर्स, क्ष-किरण तंत्रज्ञ, ई तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, स्टोअर अधिकारी, डाटा एंट्री ऑपरेटर आणि वार्ड बॉय पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ एप्रिल २०२० पर्यंत अर्ज ई-मेल द्वारे अर्ज पाठवता येतील.
