महाराष्ट्र बातम्या
👉 महाराष्ट्रात आत्तापर्यंत 1273 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
⚡ 1273 पोलिसांपैकी 131 अधिकारी आहेत. तर आत्तापर्यंत 291 पोलिसांना डिस्चार्ज मिळाला आहे.
💫 12 मेपर्यंत 819 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती.
😷 तर 12 मेपर्यंत सात पोलिसांचा मृत्यू झाला होता. आता ही संख्या 1273 झाली आहे. तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे.