बीड बातम्या । कोरोना अपडेट
बीडमधून पाठविण्यात आलेले 77 पैकी 2 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर आणखी दोन व्यक्तीचे अहवालात काहीच निष्कर्ष निघालेला नाही.
त्यामुळे त्यांचे स्वॅब पुन्हा 48 तासानंतर घेतले जाणार आहेत. तर एकूण 73 व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती विलासराव देशमुख विषाणू संसोधन व निदान प्रयोग शाळेचे प्रमुख विजय चिंचोलकर यांनी दिली.
जिल्ह्यात आढळलेले आजचे दोन्ही पॉझिटीव्ह कुठल्या गावचे आहेत हे थोड्या वेळात बीड जिल्हा प्रशासनाकडून अधिकृत माहिती आल्यानंतर स्पष्ट होईल.
ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर