पदाचे नाव : असिस्टंट मॅनेजर (सर्व्हे)
शैक्षणिक पात्रता : (i) खाणकाम (किंवा) उत्खनन आणि खाण सर्वेक्षण डिप्लोमा (ii) खाण सर्व्हेअर कार्यक्षमतेचे प्रमाणपत्र. (iii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट : 01 मार्च 2020 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
फी : General/OBC: ₹854/- [SC/ST/PWD/ExSM: ₹354/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 एप्रिल 2020 (05:00 PM)
जाहिरात पाहा : http://bit.ly/38ZYmWy
ऑनलाईन अर्ज: http://bit.ly/2WcEQ6A