Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2020 Indian Space Research Organization Recruitment 2020

पदाचे नाव व पद संख्या
1. सायंटिस्ट/इंजिनिअर - 21
2. टेक्निकल असिस्टंट - 06
3. टेक्निशियन-B - 28

शैक्षणिक पात्रता: सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पहा 

वयाची अट : 03 मार्च 2020 रोजी 18 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: गुजरात

फी : फी नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 एप्रिल 2020 (05:00 PM)

लेखी परीक्षा : 07 जून 2020

अधिकृत वेबसाईट : http://bit.ly/2UcCxhb

जाहिरात पाहा : http://bit.ly/2Wl8bvN

ऑनलाईन अर्ज : http://bit.ly/3d2vyjH