Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

CIPET संस्थेत विविध पदांची भरती


पदाचे नाव व पद संख्या खालीलप्रमाणे :

● सिनिअर ऑफिसर 04
● ऑफिसर 06
● टेक्निकल ऑफिसर 10
● असिस्टंट ऑफिसर 06
● असिस्टंट टेक्निकल ऑफिसर 10
● एडमिन असिस्टंट ग्रेड III 06
● टेक्निकल असिस्टंट ग्रेड III 15

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

फी : नाही.

📝 अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Director (Administration), CIPET Head Office, T.V.K Industrial Estate, Guindy, Chennai – 600032

🗓️ अर्ज पोहोचण्याची मुदत: दि. 29 मे 2020 

👨‍💻 अधिकृत वेबसाईटसाठी क्लिक करा : https://www.cipet.gov.in/