Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चेन्नई येथील भारतीय रेल्वेच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीत ६२ पदांच्या जागा रिक्त


NMK

भारतीय रेल्वेच्या इंटीग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


विविध पदांच्या एकूण ६२ जागा

वैद्यकीय व्यवसायी, नर्सिंग अधीक्षक आणि हाऊसकीपिंग सहाय्यक (सफाईवाला) पदांच्या जागा

 
शैक्षणिक पात्रता –  कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ मे २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.