Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चालू घडामोडी current affairs



▪ भारतीय रेल्वेने प्रसिद्ध केली 1 जून पासून धावणाऱ्या 200 गाड्यांची यादी; कर्नाटकमध्ये सुरु होणार राज्यांतर्गत ट्रेन सर्व्हिस

▪ काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा पुन्हा हल्ला, या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे 2 जवान शहीद

▪ जगभरात 50 लाखांहून अधिक नागरिक कोरोना व्हायरस संक्रमित, 3 लाखांहून अधिकांचा मृत्यू
▪ दहावी, बारावीच्या उर्वरित विषयांची परिक्षा घेण्यासाठी लॉकडाऊनमध्ये संचारबंदीचे नियम शिथिल केले जाणार- केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती

▪ लॉकडाऊन च्या काळातकार्बन उत्सर्जनात भारतात 26 टक्के तर जगात 17 टक्के घट

▪ राज्यात गेल्या 24 तासात दोन हजाराहून अधिक रुग्णांची भर; राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 39 हजार 247 वर पोहचला

▪ मुंबईत तात्पुरत्या स्वरुपात वृत्तपत्रांचे घरोघरी वितरण बंद- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

▪ ऑनरने आपला नवीन स्मार्टफोन Honor X10 चीनमध्ये लाँच; 5G सपोर्टसह अनेक दमदार फीचर्स उपलब्ध

▪ IPL 2020: सप्टेंबर-नोव्हेंबर महिन्यात आयपीएलचे आयोजन करण्यास भारतीय बोर्ड उत्सुक, BCCI सूत्रांची माहिती

▪ धक धक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षितच Candle गाणं '23 मे रोजी होणार रिलीज