Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

💃(Marathi Actress Krutika Gaikwad).क्वारंटाईनमध्ये घरबसल्या 'या' मराठी अभिनेत्रीने बनविला चक्क वर्तमानपत्रापासून ड्रेस!

मुंबई : लॉकडाऊनमुळे सर्व कलाकार आपल्या  आपल्या घरी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. कोणी स्वयंपाक करत आहे, कोणी व्यायाम करत आहे, कोणी आपल्या मुलाबाळांसह वेळ घालवत आहे, तर कोणीही बागेत आणि शेतात काम करत आहे.

💃अभिनेत्री आणि डांसर कृतिका गायकवाड हिने देखील लॉकडाऊनमध्ये घरी बसल्या बसल्या एक नवीन शक्कल लढवली आहे. कृतिका गायकवाडने वर्तमानपत्रापासून एक ड्रेस बनवला आहे. कृतिकाने स्वतः वर्तमानपत्रापासून टॉप आणि स्कर्ट तयार केला आहे. नंतर तो ड्रेस परिधान करून फोटोशूट देखील केले आहे 