Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सुरक्षित खाद्यपदार्थांबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) काही गाइडलाइन्स जारी केल्यात.

 

Coronavirus चा धोका : स्वच्छतेसह असा सुरक्षित आहार घ्या, WHO चा सल्ला


कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचाव करण्यासाठी लोकं स्वत:ची जास्त काळजी घेऊ लागलेत. वारंवार हात धुणं, मास्क आणि ग्लोव्हज घालणं, सॅनिटायझर वापरणं हा आता दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे. मात्र तरी खाद्यपदार्थांमार्फत (food) तर कोरोनाव्हायरसचा धोका नाही ना, अशी चिंता प्रत्येकालाच आहे.
खाद्यपदार्थांमार्फत कोरोनाव्हायरस पसरतो असे पुरावे अद्याप तरी नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. मात्र तरीही खबरदारी म्हणून सुरक्षित खाद्यपदार्थांबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) काही गाइडलाइन्स जारी केल्यात.