Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा उस्मानाबाद भरती 2020



Bhujal Sarvekshan Osmanabad Bharti 2020 – भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा उस्मानाबाद येथे प्रयोगशाळा सहाय्यक पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०१९ आहे.


पदाचे नाव – प्रयोगशाळा सहाय्यक
पद संख्या – १ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एच.एस.सी (विज्ञान शाखा) उत्तीर्ण असावा. (12 वी पास उमेदवारांसाठी अन्य जॉब्स साठी येथे क्लिक करा)
नोकरी ठिकाण – उस्मानाबाद
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पता – वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळ मजला, उस्मानाबाद ४१३५०१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० डिसेंबर २०१९ आहे.


 अधिकृत वेबसाईट       जाहिरात – अर्ज नमुना




Bhujal Sarvekshan Osmanabad Bharti 2020 - Application is being sought from candidates who are qualified for the post to fill the vacant post of Laboratory Assistant in Osmanabad, Groundwater Survey and Development System. Want to apply offline. The last date to apply is December 9th.


Name of the post - Laboratory Assistant
Number of posts - 2 seats
Educational Qualification - Candidate should have passed HSC (Science Branch). (Click here for Other Jobs for 12th Pass Candidates)
Job Location - Osmanabad
Application Methods - Offline
Sending Address - Senior Geologist, Groundwater Survey and Development System, Central Administrative Building, Ground Floor, Osmanabad.
The last date to apply is - 1st December 19