महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MahaDiscom) येथे प्राचार्य, अभियांत्रिकी प्राध्यापक, IT अभियांत्रिकी प्राध्यापक, मानव संसाधन व सॉफ्ट स्किल आणि वित्त प्राध्यापक पदांच्या एकूण ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धत्तीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२० आहे.
पदाचे नाव – प्राचार्य, अभियांत्रिकी प्राध्यापक, IT अभियांत्रिकी प्राध्यापक, मानव संसाधन व सॉफ्ट स्किल आणि वित्त प्राध्यापक
पद संख्या – ५ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जानेवारी २०२० आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक कार्यालय (एचआर), महावितरण प्रकाशगड, चौथा मजला, प्रा. अनंत काणेकर मार्ग, स्टेशन रोड, बांद्रा (ई), मुंबई – ४०००५१
