Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महिला व बाल विकास विभाग भरती २०२० WCD Recruitment 2020



 महिला व बाल विकास विभाग, दिल्ली येथे ब्लॉक समन्वयक आणि ब्लॉक प्रकल्प सहाय्यक पदांच्या एकूण १९० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१९ आहे.

पदाचे नाव – ब्लॉक समन्वयक आणि ब्लॉक प्रकल्प सहाय्यक
पद संख्या – १९० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ डिसेंबर २०१९ आहे.







Applicants are being asked to fill the vacant posts of Block Coordinator and Block Project Assistant in the Department of Women and Child Development, Delhi. Want to apply online? The last date to apply is 31December2019


Name of the post - Block Coordinator and Block Project Assistant

Number of posts - 190 seats

Educational Qualification - The candidate should be a graduate.

Application Methods - Online

The last date to apply is - 1st December 2019