Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्हा निवड समिती रायगड भरती - Zilha Nivad Samiti Raigad Bharti 2020


जिल्हा परिषद रायगड यांच्या आस्थापनेवर जिल्हा निवड समिती रायगड येथे लिपिक टंकलेखक, तलाठी, वाहन चालक, विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, शिक्षण सेवक पदांच्या एकूण १२२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे.

पदाचे नाव – लिपिक टंकलेखक, तलाठी, वाहन चालक, विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, शिक्षण सेवक
पद संख्या – १२२ जागा
नोकरी ठिकाण – रायगड
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – २७ डिसेंबर २०१९ आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२० आहे.