मुंबई: महाराष्ट्रात करोना रुग्णांचा आकडा वाढत असून काल यात ४३१ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळं ही संख्या ५६४९ वर पोहोचली आहे. मात्र, रुग्ण दुपटीनं वाढण्याचा वेग मंदावला असल्यानं घाबरून जाण्याची गरज नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. जाणून घेऊया दिवसभरातील
