Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

🗞 जिल्हानिहाय चालू घडामोडी


▪ राज्यात दिवसभरात 1606 नवीन रुग्ण सापडले, 67 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद; राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 30 हजार 706 झाली 

▪ पाथर्डी तालुक्यातील मोहोज देवढे येथील कोरोनाबाधित रुग्णाला डिस्चार्ज, जिल्ह्यातील १४ व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह, जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या 41 झाली 
▪ शहरातील पाईपलाईन रोडवरील तागडवस्ती येथे पत्ते खेळत असताना झालेल्या वादातून मारहाण होऊन एकाचा खून; नंदकिशोर गणपतराव मंचरे (वय 52 रा. तागडवस्ती) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे

▪ गावठी कट्ट्यातून गोळीबार करून लुटमार करणाऱ्या चार आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या; आरोपींकडून दोन गावठी कट्टे, सात जिवंत काडतूसे व एक रिकामी पुंगळी, सात मोबाइल, दोन दुचाकी असा एकूण 1 लाख 69 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त

▪ जिल्ह्यतील शेतकरी आपल्या घरासमोर मूठभर कापूस जाळून 22 मेला करणार आंदोलन; शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती 

ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर