आहे.तालुक्यातील वांगदरी येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याची घटना घडली.
याप्रकरणी श्रीगोंदे पोलिसांनी एकाविरोधात बलात्कारासह अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
.वांगदरी येथील हा अत्याचार केलेला मुलगाही बारावीच्या वर्गात शिकत आहे.
ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर